Priya Marathe झाली भावूक | बाबांपेक्षाही तो मला जवळचा होता - प्रियाची सासऱ्यांसाठी EMOTIONAL POST

2021-03-16 4

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं ६ मार्च २०२१ ला निधन झालं. त्यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांची सून आणि अभिनेत्री प्रिया मराठे हिनं अंत्यंत भावुक अशी पोस्ट शेअर केली आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Videos similaires